ANNOUNCEMENTS
Sr. No | Date | Announcement |
---|---|---|
1 | 16-04-2018 | Result of Internal Job Promotion selection process for the post of District Mission Manager positions in Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM), Click here for details. |
2 | 28-03-2018 | Result of selection process for Mission Managers positions in Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM), Click here for details. |
3 | 22-03-2018 | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत जिल्ह अभियान व्यवस्थापक ही पदे भरण्यासाठी लोकमत व लोकसत्ता या वृत्तपत्रात दिनांक 17/3/2018 रोजी प्रसिध्द जाहिरात व दिनांक 18/3/2018 रोजी प्रसिध्द शुध्दीपत्रकानुसार Walk In Interview चे आयोजन दिनांक 26 मार्च 2018 रोजी सकाळी. 9.00 वा. राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, सिडको भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे करण्यात आलेले होते. पंरतु काही प्रशासकीय कारणास्तव सदरील Walk In Interview ची प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे. तरी इच्छूक उमेवारांनी याची नोंद घ्यावी. शुध्दीपत्रकासाठी Click here. |
4 | 17-03-2018 | जिल्हा अभियान व्यवस्थापक या पदाच्या Walk In Interview ची जाहिरात दिनांक 17 मार्च 2018 रोजी लोकमत व लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेली आहे. पंरतु सदरील पदाच्या Walk In Interview ची तारीख मुद्रणाच्या चुकीने दिनांक 26 मार्च 2017 असी प्रसिध्द झालेली आहे. तरी त्या ऐवजी Walk In Interview ची तारीख 26 मार्च 2018 अशी वाचावी. तसेच लोकमत वृत्तपत्रामध्ये वरील तारखेस प्रसिध्द जाहिरातीमध्ये संकेतस्थळाचे नाव www.jobs.msrim.org असे चुकीचे मुद्रीत झालेले आहे. तरी संकेतस्थळाचे नावे www.jobs.msrlm.org असे वाचावे. जाहिरातीच्या इतर तपशीलात कोणताही बदल नाही. शुध्दीपत्रकासाठी Click here. for details. |
5 | 17-03-2018 | Advertisement of walk in interview for the various positions in Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM), Click here for details. |